loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021


चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.


अजून बातम्या वाचा..

मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना

मनोरुग्ण मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच दिली हत्येची सुपारी : नांदगाव तालुक्यातील ढेकु येथील घटना

नांदगाव : मनोरुग्ण असलेल्या मुलाचा त्रास असह्य झाल्याने आईनेच पोटच्या मुलाची पंधरा हजार रुपयांची...

read more

( बघा व्हिडिओ ) आमदार कांदे सपत्नीक साईबाबांच्या दर्शनाला

हिंदुत्व व विकासकामांच्या मुद्यावर शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांनी शिवसेनेसोबत बंडाचे हत्यार उपसले...

read more
केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय मंत्री डॉ सौ भारती पवार यांनी शासकीय आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना धरले धारेवर

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री डॉ.भारती पवार यांचे उपस्थिती मध्ये मंगळवारी मनमाड...

read more
नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

नांदगाव तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलणार : तालुक्यातील नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

राज्यात घडलेल्या अभूतपूर्व राजकीय घडामोडींचे परिणाम आता स्थानिक पातळ्यांवर पडण्यास सुरुवात झालेली...

read more
.