loader image
[ays_poll id=7]

चांदवड महाविद्यालयामध्ये रानभाज्या प्रदर्शन व वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनाचे आयोजन !

Oct 29, 2021

चांदवड येथील एसएनजेबी संचलित आबड कला, लोढा वाणिज्य व जैन विज्ञान महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागातर्फे शनिवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता रानभाज्या प्रदर्शन आयोजित केले आहे, अशी माहिती प्रा डॉ मनोज पाटील व प्राचार्य डॉ. जैन यांनी दिली आहे. या प्रदर्शनामध्ये विद्यार्थी व शिक्षक रानभाज्या विषयी माहिती देणार आहेत. यामध्ये रानभाज्यांचे औषधी व पोषण गुणधर्म याविषयी माहीती सांगणार आहेत. सदर प्रदर्शनासाठी विद्यार्थी विविध रानभाज्या रानावनातून, डोंगरदऱ्यातून गोळा करून त्यांची शास्त्रीय माहिती प्रदर्शनाच्या स्वरूपात मांडणार आहेत. रानभाज्यां बरोबर विद्यार्थी वन्यजीव छायाचित्रण प्रदर्शनही मांडणार आहेत. निसर्गातील विविध डोंगर दऱ्यांचे, झाडांचे, वनस्पतींचे, पानाफुलांचे, दगडांचे, खडकांचे, प्राण्यांचे विविध प्रकारचे छायाचित्रांचे प्रदर्शन होणार आहे.

अजून बातम्या वाचा..

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ चे कालावधीत जनजागृतीसाठी तयार केलेले व्हिडिओ सोशल मिडियाचे माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविणार-सुज्ञा खरे.

राष्ट्रीय पोषण पंधरवडा २०२२ चे कालावधीत जनजागृतीसाठी तयार केलेले व्हिडिओ सोशल मिडियाचे माध्यमातून जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहोचविणार-सुज्ञा खरे.

संपूर्ण देशभरात २१ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधीत राष्ट्रीय पोषण पंधरवडा साजरा केला जातो...

read more
नादुरुस्त जलवाहिनी, रेल्वे च्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट रेल्वे विभाग करणार खर्च

नादुरुस्त जलवाहिनी, रेल्वे च्या अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट रेल्वे विभाग करणार खर्च

रेल्वेचे काम सुरू असतांना फुटलेल्या पालिकेच्या मुख्य जलवाहिणीच्या कामाची पाहणी आज रेल्वेच्या...

read more
नांदगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : संतोष गुप्ता

नांदगाव शहराचा पाणीपुरवठा बंद करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध : संतोष गुप्ता

नांदगाव शहरात गिरणा धरण पाणी योजनेअंतर्गत केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठयामध्ये जिल्हा परिषद तर्फे...

read more
अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांना आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना मंजुरी

अनुसूचित जाती तथा नवबौध्द घटकांच्या वस्ती व गावांना आमदार कांदे यांच्या प्रयत्नातून विविध विकासकामांना मंजुरी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत राज्यातील नागरी व ग्रामीण क्षेत्रातील...

read more
.