Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

नितीन सानप यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन !

Nov 1, 2021

नांदगाव तालुका युवासेनेचे विधानसभा समन्वयक नितीन सानप यांच्या संपर्क कार्यालयाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. छत्रपती शिवाजी महाराज नगर नं. 2, स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब चौक, मनमाड येथे तालुक्याचे आमदार सुहास कांदे व शिवसेना गटनेते गणेश धात्रक यांच्या हस्ते सदर उद्घाटन सोहळा पार पडला.

याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष बळीद, शहरप्रमुख मयूर बोरसे, जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपजिल्हाप्रमुख मुन्ना  दरगुडे व इतर प्रमुख मान्यवर, परिसरातील नागरिक, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकर केकान सर यांनी तर आभार प्रदर्शन सागर दरगुडे व राम शिंदे यांनी केले यांनी केले

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]