loader image

मराठी साहित्य संमेलनास नामको बँकेची ११ लाखांची मदत !

Nov 1, 2021


वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक शहरात संपन्न होणार आहे. जिल्ह्यातील अग्रगण्य असलेली दि नाशिक मर्चट कोऑप बँकेने साहित्य संमेलनासाठी ११ लाख रुपयांचा निधी जाहीर केला आहे. सदर रकमेचा धनादेश संमेलनाचे स्वागताध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

नाशिक मर्चट को ऑप बँकेचे चेअरमन हेमंत धात्रक यांनी सोमवारी माजी मंत्री जयकुमार रावल, पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सदर धनादेश जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचेकडे सुपूर्द केला. संमेलनासाठी अनेक संस्था मदत करीत असून यापुढेही संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी नामको बँकेचे चेअरमहेमंत धात्रक, उपाध्यक्ष प्रकाश दायमा, जनसंपर्क संचालिका शोभा छाजेड, ज्येष्ठ नेते संचालक वसंत गीते, सोहनलाल भंडारी, विजय साने यांच्यासह संचालक मंडळातील सदस्य उपस्थित होते. साहित्य संमेलनाचे प्रमुख कार्यवाह जयप्रकाश जातेगावकर यांनी नामको बँकेच्या दाधिकाऱ्यांचे आभार मानले.


अजून बातम्या वाचा..

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

बालविवाह : स्थानिक लोकप्रतिनिधीचे पद रद्द करण्यात यावे – राज्य महिला आयोगाची मागणी

राज्यात कोरोना काळात बालविवाहाचे प्रमाण वाढले आहे. हे प्रमाण रोखण्यासाठी राज्य महिला आयोग सक्रिय...

read more
पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

पंचशील वाचनालयामध्ये स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांची भेट!

   मनमाड :- येथील हुडको विभागात असलेल्या पंचशील सार्व. वाचनालामध्ये  मागील वर्षी महाराष्ट्र...

read more
.