अखिल भारतीय मराठा महासंघ नांदगाव तालुका उपाध्यक्षपदि डॉ.विनोद डमरे पाटील यांची निवड झाल्याबद्दल समाजसेवक संजय कटारे, कामगार नेते अनिल निरभवणे, पत्रकार अमोल खरे, पत्रकार निलेश वाघ, सामाजिक कार्यकर्ते एकनाथ बोडखे, जय बाबाजी फर्मचे भाऊसाहेब पवार अदि मान्यवर यांनी शाल व श्रीफळ देऊन मराठा महासंघाच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...










