ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मनमाड वर्कशॉप दौऱ्यावर असलेल्या जनरल मॅनेजर (पश्चिम रेल्वे) अलोक कंसल यांचा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनमाड वर्कशॉपला नवीन वर्कऑडर मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम, प्रविण अहिरे, कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा कार्यकारिणीचे विनोद खरे, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, प्रेमदिप खडताळे, किरण आहीरे आदि उपस्थित होते
मनमाड – भारतमाता क्रीडा मंडळ आधारस्तंभ व माजी खेळाडू १९९१ महा कुंभमेळा भरतीतील भारतमाता क्रीडा मंडळाचे अष्टपैलू खेळाडू कोठ्यातून भरती झालेले आहे
श्री मंगेश दराडे यांची पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती आज पार पडलेल्या पोलिस उपनिरीक्षक पदोन्नती...










