Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

SCST असो.तर्फे अलोक कंसल यांचा सत्कार !

Nov 5, 2021

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे मनमाड वर्कशॉप दौऱ्यावर असलेल्या जनरल मॅनेजर (पश्चिम रेल्वे) अलोक कंसल यांचा झोनल सचिव सतिश केदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनमाड वर्कशॉपला नवीन वर्कऑडर मिळण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी झोनल कार्यकारिणी सदस्य विजय गेडाम,  प्रविण अहिरे, कारखाना शाखा उपाध्यक्ष सागर गरूड, सुभाष जगताप, कारखाना शाखा अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा सहाय्यक सचिव सुनील सोनवणे, कारखाना शाखा कार्यकारिणीचे विनोद खरे, कारखाना शाखा कार्यालय सचिव संदीप पगारे, प्रेमदिप खडताळे, किरण आहीरे आदि उपस्थित होते

अजून बातम्या वाचा..

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

मनमाड करांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरासाईराज परदेशी व तृप्ती पाराशर यांची जागतिक यूथ स्पर्धेसाठी निवड

महाराष्ट्रातील एकमेव आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती शेखर पाराशर यांची सलग सातव्या आंतरराष्ट्रीय...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]