Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांची व्यापारीबांधव तसेच मनमाडकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी व्यापारी पेठेतून पायी फेरी…

Nov 7, 2021

कोरोनाच्या बिकट परिस्थिती नंतर आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना दिवाळी सणानिमित्त व्यापारी पेठेतही वर्दळ वाढत आहे. दिवाळी सणानिमित्त सर्वांच्या भेटीसाठी आमदार सुहास आण्णा कांदे यांनी संपूर्ण शहरात सर्वांच्या भेटी घेत सर्व व्यापारी तसेच जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी व्यापारी बांधवानी त्यांच्या या भेटीप्रसंगी त्यांचे स्वागत करीत आनंद व्यक्त केला.
मनमाडच्या अग्रगण्य प्रगती अर्बन बँकेच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल मा.कल्याणशेठ ललवाणी यांचा तसेच संघपती रिकबसेठ ललवाणी यांचा आमदारांनी शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला.
त्यांच्यासोबत शिवसेना जि. उपप्रमुख संतोष भाऊ बळीद, शहरप्रमुख मयुर बोरसे, जि. संघटक राजाभाऊ भाबड, जि. समन्वयक भाऊ पाटील,ता. उपप्रमुख दिनेश केकान, युवा सेनेचे मुन्नाभाऊ, दरगुडे, योगेश इमले, गुलाबभाऊ भाबड, सचिन दरगुडे, सोनू पोहाल, कृष्णा जगताप, पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

लोकसभा निवडणुकीपूर्वी सूचना शक्य – रेल्वे प्रवाशांनो ५०० ग्राम पेक्षा जास्त सोन्याचे दागिने मिळाल्यास होणार जप्तीची कारवाई?

  रेल्वेत प्रति प्रवासी 500 ग्रॅम व त्यापेक्षा जास्त दागिन्यांची तपासणी केली जाऊ शकते या...

read more
मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड करांची चार दशकांची मागणी आज होणार पूर्ण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचे आज लोकार्पण

मनमाड : तब्बल ४० वर्षांच्या प्रतिक्षेनंतर मनमाडकर जनतेचे स्वप्न पूर्ण होत असून आमदार सुहास कांदे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]