पुणे – महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी कृती समिती उद्यापासून राज्यभर बंद करण्याच्या तयारीत आहे ,उद्या सकाळी यासंदर्भातला अंतिम निर्णय होणार आहे आजच्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नसल्यामुळे कृती समितीशी चर्चा करून उद्या सकाळी निर्णय जाहीर करणार असे संघटनेचे राज्य अध्यक्ष संदीप शिंदे यांनी माहिती दिली आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात ५,६ डिसेंबर रोजी ब्लॉक – ३८ गाड्या रद्द
भुसावळहून मुंबईला जाणाऱ्या 3 रेल्वेगाड्या ५ व ६ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आल्या असून एकूण 38...










