प्रतिभा सोनवणे – बिस्वास लिखीत IAS प्रेरणा आणि अनुभव ह्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात दिमाखात पार पडला. यावेळी लेखिका बिस्वास यांना शुभेच्छा दिल्या.
ताईंनी सर्वांना पुस्तक भेट म्हणून दिले यावेळी जेष्ठ पत्रकार भास्कर कदम, दै सकाळचे पत्रकार अमोल खरे, दै पुण्यनगरीचे पत्रकार संदीप जेजुरकर, झी २४ तास चे पत्रकार निलेश वाघ, दै गावकरीचे पत्रकार नरहरी उंबरे, सा.ठिणगीचे आनंद बोथरा आदि उपस्थित होते.












