विशेष पोलीस महानिरीक्षक (आय. जी.साहेब) नासिक परिक्षेत्र हे मनमाड येथे भेटीसाठी आले असता त्यांचे मनमाड शहरात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी शिवसेना शहरप्रमुख मयुर बोरसे जि. संघटक राजाभाऊ भाबड, युवासेना ता.समन्वयक योगेश इमले, सचिन दरगुडे, पप्पू भाऊ परब, मच्छिंद्र सांगळे, नंदू पीठे आदि उपस्थित होते .
एफ सी आय गहू कामगार पतसंस्थेच्या चेअरमन पदी नंदू बेदाडे
मनमाड शहरातील सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रात कार्यरत असलेले नंदू किसन बेदाडे यांची नुकतीच...










