आज दिनांक १२/११/२०२१ सकाळी ११ वाजता बहुजन समाज पार्टी च्या वतीने एस टि कर्मचारी आंदोलणास पाठिंबा पत्र व पाठिंबा देण्यात आला .प्रसंगी बहुजन समाज पार्टी नांदगाव विधानसभा अध्यक्ष प्रविण डी पगारे यांनी संबोधित केले महाराष्ट्र सरकारने कर्मचाऱ्यांच्या मांगण्या मान्य न केल्यास आंदोलकांच्या समर्थनार्थ वेळ प्रसंगी मनमाड शहर बंद चि हाक व रस्ता रोको आंदोलन देखील करण्यात येईल आदोलनास समर्थन देन्या साठि (नांदगाव विधानसभा अपाध्यक्ष) मच्छिंद्र सोनवणे. (सचिव )विलास आहिरे. (कोषाध्यक्ष) गोरख आहेर. (सचिव) राजु आहिरे. (मनमाड शहर अध्यक्ष). दिपक गायकवाड. (सचिव)कैलास गायकवाड. (चर्मकार भाईचारा मनमाड शहर अध्यक्ष) केशव गायकवाड .(सचिव) राजेंद्र आहिरे. (उपाध्यक्ष) दिग्विजय भदाणे, शालिग्राम निकम.गणेश सोनवणे.बाळु खरे रामभाऊ पाटील.बाळु आहिरे. कुणाल अंकुश. विक्की आहिरे. किशोर भाटे.प्रविण पाथरे. जयेश सोनवणे. प्रशांत वाघ आदि कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते!
बघा व्हिडिओ : जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज परदेशी ने पटकावले कांस्यपदक
लीमा पेरू दक्षिण अमेरिका येथे सुरू असलेल्या जागतिक युथ वेटलिफ्टिंग स्पर्धेत साईराज राजेश परदेशी...










