Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाडला शनिवारी दोन ठिकाणी लसीकरण !

Nov 12, 2021

उद्या शनिवार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी

१८ वर्षापुढील सर्व नागरिकांसाठी कोव्हीशिल्ड चा १ ला व २ रा डोसचे लसीकरण होणार आहे.
ज्यांना १ ला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झाले आहेत. त्यांना २ रा डोस देय राहिल. लसीकरणाला जातांना आपला मोबाईल व आपले आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून सोबत घेऊन जावे.जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन मा.नगराध्यक्षा, मा. मुख्याधिकारी, मनमाड नगरपरिषद व तालुका आरोग्य अधिकारी, नांदगाव यांनी केले आहे .

◾ ठिकाण:-
=======
♦️ १) हुडकोऑफीस, श्री.गणपती मंदिर शेजारी, सावरकर नगर (हुडको) मनमाड

* २) नगर परिषद शाळा क्रमांक १०, छत्रपती शिवाजी महाराज नगर न. १ मनमाड

🕘 वेळ:-
=====
सकाळी ९:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत

 

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]