महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज रविवारी माजी पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले यांच्या हस्ते पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक अभियंता मनोज गायधनी, संतोष म्हस्के व कर्मचारी उपस्थित होते.
नांदगाव शहरातील बहुचर्चीत मटन मार्केट अखेर जमीनदोस्त
नांदगाव तालुक्यात सप्टेंबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शहरातील शाकांबरी व लेडीं नदीला...










