मनमाड शहरापासून जवळच असलेल्या अतिप्राचीन अनकाई किल्ला येथील अगस्ती आश्रम येथे चातुर्मास पूजेचे दि.१६ नोव्हेंबर रोजी स.१० वा. आयोजन करण्यात आले आहे. चातुर्मास पूजेनिमित्त महामंडलेश्वर शिवगिरिजी महाराज यांचे प्रवचन व तुकाराम महाराज वाजे यांचे कीर्तन देखील आयोजित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त भाविकांनी आयोजित कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे निवेदन अगस्ती आश्रमचे महंत ज्ञानेश्वर माऊली यांनी केले आहे.
🔷 फलक रेखाटन – जागतिक योग दिन
दि. २१ जून २०२३. या दिवशी संपूर्ण जगभरात योग दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने कोट्यावधी लोक...










