Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

चांदवड येथे शिवसेनाप्रमुखांना अभिवादन

Nov 17, 2021

चांदवड शहरात हिंदुहृदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस त्रिवार वंदन करण्यात आले.
नगरसेवक श्री राजकुमार संकलेचा यांनी आणलेल्या मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याचे पुजन शिवसेना उप-जिल्हाप्रमुख श्री.नितीनदादा आहेर यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख श्री.विलासनाना आहेर शिवसेना शहरप्रमुख श्री.संदिप (त्यात्या) उगले शिवसेना उप-शहरप्रमुख श्री.सचिन (गुड्डू) खैरनार उपनगराध्य सौ.कविताताई उगले जेष्ठ नगरसेवक श्री.जगन (आबा) राऊत श्री.प्रसाद प्रजापत श्री.शंभूराजे खैरे श्री.दिपक शिरसाठ श्री.विनायक हांडगे श्री.मुकेश कोतवाल जेष्ठ शिवसैनिक श्री.अशोकराव जाधव श्री.विष्णुभाऊ कोतवाल महिला तालुका अध्यक्ष सौ.रोशनीताई कुंभारडे सौ.अर्चनाताई पुरकर रोहिनीताई वाघ युवासेना उप-जिल्हाप्रमुख चंद्रकांत भाई देवरे श्री.संदिप पाटील श्री.माणिक साठे श्री.दत्तूभाऊ ठाकरे श्री.अकबरभाई श्री.अशोकभाऊ शिंदे श्री.निलेश सोनवणे श्री.नवनाथभाऊ निचित श्री.धीरज संकलेचा श्री.केतन संकलेचा श्री.समाधान जाधव श्री.दिपक भोयटे श्री.जालिंदर दिवटे आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.सचिन (गुड्डू) यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

दोन सुवर्ण सहा रोप्य व एका कास्यपदकासह राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी मेघा आहेर आनंदी सांगळे यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे आयोजित...

read more
जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये आकाश कंदील कार्यशाळा: चारशे विद्यार्थ्यांनी बनविले आकाश कंदील

नांदगाव, दिनांक. 25 ऑक्टोंबर 2024 येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूल मधील...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]