हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त महाराष्ट्र राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज शिवतीर्थावर जाऊन पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले
यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ हे देखील उपस्थित होते.







