loader image

जय भवानी व्यायामशाळेच्या १४ खेळाडूंची राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड

Oct 13, 2025


 

आज रावेर येथे संपन्न झालेल्या नाशिक विभागीय शालेय १७ व १९ वर्षाआतील मुले/मुलींच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत जय भवानी व्यायामशाळेच्या व मनमाड़ परिसरातील विविध शाळांच्या खेळाडूंनी चुरशीच्या लढतीत घवघवीत यश संपादन केले

१४ खेळाडूंनी पटकावला प्रथम क्रमांक ९ खेळाडूंचा चुरशीच्या लढतीत द्वितीय क्रमांक

५८ किलो पूर्वा मौर्य वाघदर्डी विद्यालय प्रथम
६३ किलो प्रांजल आंधळे छत्रे विद्यालय प्रथम
६९ किलो श्रावणी मंडलिक छत्रे विद्यालय प्रथम
७७ किलो आनंदी सांगळे छत्रे विद्यालय प्रथम
७७ किलो वरील कस्तुरी कातकडे गुड शेफर्ड प्रथम
४८ किलो दिव्या सोनवणे छत्रे विद्यालय प्रथम
५३ किलो श्रावणी पुरंदरे छत्रे विद्यालय प्रथम
६३ किलो हर्षिता कुणगर छत्रे विद्यालय प्रथम
६९ किलो श्रावणी सोनार छत्रे विद्यालय प्रथम
७७ किलो अक्षरा व्यवहारे गो य पाटील जळगाव प्रथम
८६ किलो सृष्टी बागुल गो य पाटील वी जळगांव प्रथम
६५ किलो कृष्णा व्यवहारे गो य पाटील वी जळगांव प्रथम
८८ किलो यश आहिरे छत्रे विद्यालय प्रथम
७९किलो साहिल जाधव मा विद्यालय वाघदर्डी प्रथम
४४ किलो श्रेया सोनार छत्रे विद्यालय द्वितीय
४८ किलो वैष्णवी शुक्ला म रे मा विद्यालय द्वितीय
५३ किलो शामल तायडे गुड शेफर्ड द्वितीय
५६ किलो अवधुत आव्हाड छत्रे विद्यालय द्वितीय
६० किलो साहिल जाधव एम वि पी द्वितीय
७१ किलो ध्रुव पवार ममता कॉलेज जळगाव द्वितीय
६० किलो आलेख पगारे एम जी कॉलेज द्वितीय
६५ किलो आयुष देवगीर छत्रे विद्यालय द्वितीय
७१ किलो कृष्णा शिंदे एम व्ही पी अनकवाडे
८६ किलो आदित्य पाटील मा विद्यालय वाघदर्डी द्वितीय
कृष्णा शिंदे व आर्या पगार यांनी चांगली कामगिरी बजावली
यशस्वी खेळाडूंना वेटलिफ्टिंग प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे
जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ विजय पाटील मोहन अण्णा गायकवाड डॉ सुनील बागरेचा प्रा दत्ता शिंपी छत्रे विद्यालयाचे अध्यक्ष पी जे दिंडोरकर सचिव दिनेश धारवाडकर महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेचे संतोष सिंहासने अध्यक्ष सुधीर म्हाळसकर यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

अश्विन मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 10/020/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
.