Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड संस्कृती संवर्धन समितीच्या 2021-22 कार्यकारणीची निवड…..

Nov 21, 2021

गेल्या 25 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये व्याख्यान मालेच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या 2021-22 च्या कार्यकारणीची निवड करण्यात आली.

शहरामध्ये स्वामी विवेकानंद जयंती निमित्ताने दरवर्षी 10, 11 आणि 12 जानेवारी मध्ये समितीतर्फे स्वामी विवेकानंद व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येत असते , यामध्ये राज्यातील नावाजलेले व्याख्याते व्याख्यान मालेसाठी येत असतात. यंदाच्या वर्षी देखील भव्य स्वरूपात व्याख्यान मालेचे आयोजन करण्यात येणार असुन यासाठी संस्कृती संवर्धन समितीची पुढील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली….
अध्यक्ष : योगेश भास्कर म्हस्के
सचिव : आनंद सतिष काकडे
खजिनदार : ऋषिकेश अतुल देशपांडे

अजून बातम्या वाचा..

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या माध्यमातून माणिकपुंज धरणावरून नव्या जलवाहिनी साठी दोन कोटी रुपये मंजूर

माणिकपुंज धरण ते नांदगाव येथील जलकुंभ येथे होणाऱ्या पाणीपुरवठा साठीची जलवाहिनी सतत फुटत असल्यामुळे...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]