loader image
[ays_poll id=7]

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या प्रज्ञा सातव बिनविरोध !

Nov 22, 2021

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या विधान परिषदेच्या सहा जागांसाठी सध्या निवडणूक होआहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असे चित्र आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष हे. मात्र, यातील एक जागा बिनविरोध करण्यात यश आले हे. काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव या बिनविरोध विजयी झाल्या आहेत. भाजपने त्यांच्या विरोधातील उमेदवारी मागे घेतल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली. प्रज्ञा या काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हाविकास आघाडीने विशेष प्रयत्न केले. या निवडीबद्दल निवडणूक निर्णय धिकाऱ्यांनी प्रज्ञा सातव यांना निवडीचे प्रमाणपत्र दिले आहे. याप्रसंगी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आदी उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.