loader image
[ays_poll id=7]

जनावरांची गणना होते, आम्हालाही मोजा : ओबीसी आरक्षणावरून भुजबळांचा केंद्रावर हल्लाबोल !

Nov 28, 2021


आपल्या खास शैलीतील शेरोशायरी साठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी आज देखील आपल्या खास शैलीत केंद्र सरकारचा समाचार घेतला. ओबीसी आरक्षण हे केवळ केंद्र सरकारच्या आडेमुठ धोरणामुळे गेल असल्याची टीका त्यांनी केली. इथे जनावरांची देखील गणना होते, मग आमची का नाही ? असा सवाल त्यांनी केला. भुजबळ यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणना करण्याचा मुद्दा लावून धरला आहे. पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार वितरण सोहळ्यात छगन भुजबळ बोलत होते.

महात्मा फुलेंना भारतरत्न दिलं गेलं पाहिजे अशी लोकांची मागणी आहे. परंतु आजकाल कुणालाही भारतरत्न दिले जाते, महात्मा हे पदच मोठं आहे. त्यामुळे तेच राहिलं पाहिजे, असं भुजबळ म्हणाले.

मुश्किलों के दौर में हर कोई बहाने की चादर ओढ़ लेता है,
पर जो हारी हुई बाजी पलट देता है वही असली शेर होता है.

नहीं बदल सकते है हम, औरो के हिसाब से,
एक लिबास हमे भी दिया है, खुदा ने अपने हिसाब से.

सौ दर्द छिपे है सिने मै… सौ दर्द छिपे है सिने मै…
पर कुछ अलग ही मजा है हसकर जिनें मैं.

या प्रकारे शेरोशायरी करीत आनंदी आयुष्य जगण्याचा मंत्र त्यांनी उपस्थिताना दिला.


अजून बातम्या वाचा..

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

वैशाख मास संकष्ट चतुर्थी निमित्त शुक्रवार दिनांक 16/05/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड - शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील...

read more
.