loader image
[ays_poll id=7]

डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडर १०० रुपयांनी महाग !

Dec 1, 2021

डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्य नागरिकांना गॅस दरवाढीचा फटका सहन करावा लागणार आहे. सरकारी तेल विपणन कंपन्यांनी आज पासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात प्रति सिलेंडर 103.50 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 100.50 रुपयांनी वाढ झाली आहे. येथे आता व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत 2101 रुपये झाली आहे.

तेल कंपन्यांनी सर्वसामान्यांच्या वापरासाठी 14.2 किलो विनाअनुदानित (विना सबसिडी) एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 

अजून बातम्या वाचा..

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

मनमाड शहर भाजपा मंडल तर्फे 79 व्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने ध्वजारोहण कार्यक्रम व भव्य तिरंगा रॅली चेआयोजन युवकांचा उस्फुर्त प्रतिसाद

भारतीय जनता पार्टी मनमाड शहर मंडलाच्या वतीने स्वतंत्र हिंदुस्थान च्या 79 व्या स्वातंत्र्य दिना...

read more
मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला....

read more
.