संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या मंदिराच्या सभागृह व काँक्रेटी करणासाठी नांदगाव विधानसभेचे आमदार सुहास कांदे यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत रु.५० लाखांचे पत्र चर्मकार बांधवाना शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड, उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद युवासेना उपजिल्हाधिकारी मुन्ना भाऊ दरगुडे, तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर, दिनेश केकान, शहर प्रमुख मयूर बोरसे, सचिन दरगुडे, रमेश दरगुडे, महेंद्र गरुड यांच्या हस्ते गुरू रविदास महाराज मंदिर निर्माण समिती, मनमाड संस्थापक राजाभाऊ आहेर, अध्यक्ष नानाभाऊ आहेर, समाधान आहेर, संघटक आनंदा आहिरे, वनाजी आहेर, उपाध्यक्ष विनोद पातळे यांना सुपुर्द करण्यात आले.
के आर टी हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये संविधान दिन साजरा
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दीपक व्यवहारे उपप्राचार्य वैभव कुलकर्णी विश्वस्त...









