मनमाड नगर परिषदेचे सेवानिवृत्त आरोग्य निरीक्षक व मनमाड शहर तेली पंच मंडळ ट्रस्ट चे अधक्ष दत्तात्रय मोतीराम व्यवहारे, वय ७० यांचे आज दुपारी ४ वाजता नासिक येथे दुःखद निधन झाले. संत गजानन महाराज भक्त सेवा मंडळाचे ते प्रमुख मार्गदर्शक होते.साप्ताहिक ठिणगी तर्फे त्यांना विनम्र श्रद्धांजली
अभिरूप युवा संसदेमध्ये मनमाड महाविद्यालयाचे यश
मनमाड: महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाने एम.जी.एम...










