राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, पद्मभूषण
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर व शेती विषयक कायदे या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. नस्तनपुर येथे संपन्न झालेल्या शिबिरात सर्वप्रथम अभिषेक आरती करण्यात आली त्यानंतर रक्तदान शिबिर, कार्यकर्ता मेळावा तसेच शेती विषयक कायदे चर्चासत्र संपन्न झाले.

याप्रसंगी माजी आमदार पंकज भुजबळ, माजी आमदार अनिल आहेर, माजी आमदार संजय पवार, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील, माजी सभापती डॉक्टर वाय पी जाधव, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, प्रवक्ते नागेश गवळी, कन्हु शेठ नहार, तालुका अध्यक्ष विजय पाटील, विनोद शेलार, नगरसेवक वाल्मिक टिळेकर, सोपान पवार, बाळकाका कळंत्री, तालुका अध्यक्ष योगिता पाटील, मनमाड शहराध्यक्षा अर्पणा देशमुख, हबीब शेख, बाळासाहेब देहाडराय, दया जुन्नरे, गौतम जगताप, सचिन देवकते, शिवा सोनवणे, महेश पवार, विश्वास अहिरे, राजेंद्र लाठे , सुरेश गायकवाड, प्रसाद सोनवणे, मयूर सोनवणे, मनोज कोरडे, राजाभाऊ सावंत, नारायण पवार, पंडित दादा, भाऊसाहेब सूर्यवंशी, गोरख जाधव, सचिन सोमासे, कारभारी पाटील, रामचंद्र पवार, शेषराव पवार, उदय पवार, तानसेन जगताप, पुंडलिक सदगीर ,सुनिल पवार, डॉक्टर निकम, कैलास गायकवाड, सुबोध थेटे ,रमेश राठोड, योगेश गरुड ,संदीप मवाळ, बाळू पवार ,नरेंद्र महाजन, दत्तू पवार, संपत पवार, पद्माकर महानुभाव, किशोर महाजन, दीपक खैरनार, मुकुंद खैरनार, सचिन जेजुरकर, गंगाधर जाधव, प्रताप पाटील, रामू पवार, अक्षय पवार, अशोक पाटील, शंकर विसपुते, किसनराव जगधने, गंगाधर जाधव, नंदु खैरनार आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.












