Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते अमित भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला २.० योजने अंतर्गत गॅस वितरण समारंभ

Dec 12, 2021

आज पारेगाव ता.चांदवड येथे अमित भारत गॅस एजन्सी यांच्या वतीने प्रधानमंत्री उज्वला २.० योजने अंतर्गत गॅस वितरण समारंभ आमदार डॉ.राहुल दादा आहेर यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी भाजपा गटनेते डॉ.आत्माराम कुंभार्डे, चांदवडचे प्रथम नगराध्यक्ष श्री.भूषण कासलिवाल, भाजपा तालुकाध्यक्ष श्री.मनोज शिंदे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री.शांताराम भवर, पारेगाव सरपंच सौ.संगीता ताई पवार, मा.सरपंच श्री.रमाकांत शिंदे, ग्रा.पं सदस्य श्री.मंगेश जेठे, वडनेरभैरवचे उपसरपंच श्री.योगेश साळुंखे, श्री.संजय पाचोरकर, श्री.योगेश ढोमसे, श्री.विजय धाकराव, श्री.गणेश महाले, श्री.बबन पुरकर, श्री.राहुल जाधव, श्री.साहेबराव गवळी, सौ.अलका गांगुर्डे, आदींसह अमित भारत गॅस एजन्सी चे संचालक तथा भाजपा नेते श्री.बाळासाहेब माळी, सौ.ज्योतिताई माळी, श्री.अमित माळी, श्री.अमोल माळी तसेच सर्व कार्यकर्ते ग्रामस्थ व गॅस लाभधारक महिला उपस्थित होत्या..

अजून बातम्या वाचा..

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड महाविद्यालयात इयत्ता ११वी कला, विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी प्रवेश प्रक्रिया मदत केंद्र सुरू

मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड येथे इ. ११...

read more
अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

अनियमित/खंडित वीज पुरवठा मनमाडच्या महावितरण अधिकाऱ्यांना भाजपा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरित विचारला जाब

मनमाड - शहरात गेल्या 11 दिवसा पासून दररोज अवकाळी पाऊस पडतो आहे या पावसाचे कारण सांगून महावितरण...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]