महाराष्ट्र राज्याचे जेष्ट नेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मनमाड येथील बुरकुलवाडीत भारतमाता क्रीडा मंडळाच्या वतीने राष्ट्रीय खेळाडू प्रल्हाद दराडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी दिनेश घुगे, आनंद उगले, शरद कातकडे, राहुल बुरकुल यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा उल्लेख आपल्या मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन राहुल बुरकुल यांनी तर कार्यक्रमाचे आयोजन भारतमाता मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक केदार यांनी केले.
सेवा निवृत्तांच्या शिक्षक भरतीला शिक्षकांचा विरोध व लाक्षाणिक उपोषण
नांदगाव : मारुती जगधने ० ते २० पट संख्या असलेल्या जिल्हापरीषद शाळेवर सेवा निवृत्त व डि एड बि एड...










