नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
मनमाड शहर राष्ट्रवादी तर्फे दिवाळी आनंदाची निमित्त आश्रमशाळेत फराळ वाटप
मनमाड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डोणगाव रोड येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना...










