नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
नागापूरच्या शेतकऱ्याची मका तणनाशक फवरल्याने करपली
नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : याबाबत अधिक वृत असे की नांदगाव तालुक्यातील नागापूर येथे श्री धर्मा पवार...









