नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
मालेगाव येथे एकात्मता जॉगिंग ट्रॅक चे लोकार्पण
मालेगांवकरांच्या सदृढ व निरोगी आरोग्यासाठी कृषिमंत्री ना.दादाजी भुसे यांच्या विशेष प्रयत्नातुन...










