नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
नवाबमलिक राजीनामा द्या:येवला भाजप ची मागणी
येवला तहसील कार्यलय येथे गणेश शिंदे व समीर समदडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी येवला शहरा...









