नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
न्यायडोंगरी आश्रम शाळेतील दिनकर वळवी याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
नांदगांव : मारुती जगधने न्याययडोंगरी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्याची राज्यस्तरीय क्रिडा...










