नांदगाव तालुक्यातील प्राचीन शनि मंदिर देवस्थानास धुळे येथील प्रसिद्ध उद्योजक संजय अग्रवाल यांनी रु.१,११,१११/- ची देणगी दिली. देणगीचा चेक संस्थेचे संजय नारायण अग्रवाल यांचे कडे देण्यात आला. यावेळी माजी आमदार अनिल आहेर, विजय चोपडा, राजेंद्र अग्रवाल आदि उपस्थित होते.
नांदगाव तालुकास्तरीय कराटे स्पर्धेत गुड शेफर्ड स्कूल ची खेळाडू रिनी नायर चे यश
मनमाड: दिनांक १३/११/२०२२ रविवार रोजी संत बार्णबा हायस्कूल येथे झालेल्या आंतरशालेय १७ वर्षाआतील...










