टोकियो ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक जिंकल्यानंतर भारतीय पुरुषांचा हॉकी संघ पहिल्यांदाच हॉकीच्या रणांगणात उतरणार आहे. आशियाई चॅम्पियन्स करंडक या मानाच्या हॉकी स्पर्धेला उद्यापासून बांगलादेश येथील ढाक्यात सुरुवात होणार आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण कोरियाविरुद्ध होत आहे.
दृष्टिक्षेप विश्वचषक 2023 विशेष लेख संदीप देशपांडे
कोहली हैं..कोहली हैं.... अखेर भारतीयांनी ती हिम्मत दाखवलीच..... बलाढ्य न्यूझीलंड ला...










