Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

वंजारी समाज फाउंडेशनच्या वतीने क्रांतिवीर वसंतराव नाईक यांना अभिवादन !

Dec 14, 2021

नांदगाव तालुक्यातील वेहेळगावचे भूमिपुत्र क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त वंजारी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने त्यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे महाराष्ट्र अध्यक्ष कृष्णा दराडे यांच्या आदेशानुसार व उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ दरगुडे व नाशिक जिल्हा उपाध्यक्ष निलेश भाबड यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाघ व नांदगाव तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष अक्षय लहामगे, मनमाड शहराध्यक्ष ऋषिकेश उगलमुगले, तेजस बोडके व समाज बांधव उपस्थित होते.

 

अजून बातम्या वाचा..

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 394 व्या जयंती निमित्त आमदार सुहास अण्णा कांदे यांचे हस्ते शिव साहित्य पुस्तकं प्रदर्शन शुभारंभ                            

मनमाड सार्वजनिक वाचनालय मध्ये सालाबादप्रमाणे यंदाही संपूर्ण विश्वातील हिंदू चे आराध्य दैवत छत्रपती...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]