देशाच्या रक्षणासाठी आपले कर्तव्य बजावत असताना येवला येथील जवान संदीप शिंदे शहीद झाले. काल राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन सांत्वनपर भेट देऊन शहीद जवान संदीप शिंदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
न्यू इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी साजरी
.नांदगाव :मारुती जगधने नांदगाव शहरातील न्यु इंग्लीश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त नवमिला एकादशी...










