जेष्ठ पत्रकार नरेश गुजराथी यांच्या मातोश्री व दै.जनश्रध्दाच्या संपादक शकुंतला कांतीलाल गुजराथी यांचे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंतयात्रा मनमाड येथील छोटा गुरुद्वारा जवळील रहात्या घरापासुन आज (दि.२३) सायंकाळी ५ वाजता निघेल. दै.जनश्रध्दाच्या जडणघडणीत त्यांचा खूप मोठा वाट होता. मनमाड ठिणगी परिवारातर्फे भावपूर्ण श्रध्दांजली !
ज्येष्ठ नागरिक संघाच्या १८ व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार कांदे राहणार उपस्थित
गुरुवार दि. १८ जानेवारी रोजी जेष्ठ नागरिक संघाचा १८ वा वर्धापन दिन आहे. सदर कार्यक्रमास प्रमुख...











