कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकीटाची अट ठेवली आहे मात्र २५ डिसेंबर पासुन मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पंचवटी एक्सप्रेस या गाडीत प्रवास करण्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यासाठी आता ६ डबे अनारक्षित प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन नाशिक व मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.
श्री दत्त पुलावर गणेशोत्सवापूर्वी पथदीप बसविण्याची राजे प्रतिष्ठान ची मागणी
मनमाड शहरातील दोन प्रमुख भागांना जोडणाऱ्या श्री. दत्त पूल येथे स्ट्रीट लाईट नसल्याने खूप अंधार...










