loader image

नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत संत झेवियर हायस्कूलच्या खेळाडूंचे घवघवीत यश

Sep 8, 2023


मनमाड :शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नाशिक तसेच पंचायत समिती नांदगाव क्रीडा विभाग नांदगाव यांच्या वतीने खेळवण्यात आलेल्या आंतरशालेय मैदानी स्पर्धेमध्ये विविध स्पर्धा प्रकारात येथील संत झेवियर हायस्कूलने घवघवीत यश प्राप्त केले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक फादर मॅल्कम , पर्यवेक्षिका सि.ज्योत्स्ना फा. लाईड यांनी यशस्वी खेळाडू विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या श्री सुधाकर कातकडे, श्री दत्तु जाधव, श्री स्वप्निल बाकळे, नवनाथ घुगे, अजिंक्य जाधव यांचे अभिनंदन केले.यशस्वी खेळाडूंची नावे  पुढीलप्रमाणे-

नांदगाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा 2023-24

ठिकाण – नांदगाव कॉलेज
दिनांक – 4 सप्टेंबर 2023

सेंट झेवियर्स हायस्कुल,मनमाड

मुली निकाल

14 वर्ष वयोगट

100 मी – अमृता जगताप – प्रथम
100 मी – वृषाली काकुळते – द्वितीय

200 मी – अमृता जगताप -प्रथम

400 मी – धनश्री झाल्टे- द्वितीय

थाळीफेक – सृष्टी खर्डे -प्रथम
श्रद्धा दराडे -द्वितीय

गोळाफेक – सृष्टी खर्डे – द्वितीय

लांब उडी – इपशिता अग्रवाल – प्रथम

17 वर्ष वयोगट

100 मी -अनुजा बोराडे – प्रथम
अक्षता निपुंगळे – द्वितीय

400मी – क्षितिजा बोराडे -तृतीय

800 मी -प्रतिक्षा जाधव -तृतीय

थाळीफेक -राजश्री इरलापल्ले – प्रथम
हर्षदा सदगीर -तृतीय

लांब उडी -अनुजा बोराडे -प्रथम

गोळाफेक – राजश्री इरलापल्ले – प्रथम

भालाफेक – श्रद्धा आल्हाट – प्रथम

नांदगाव तालुकास्तर शालेय मैदानी स्पर्धा

दिनांक – 6 सप्टेंबर 2023
ठिकाण – नांदगाव कॉलेज

निकाल

14 वर्ष मुले

शुभम बेहाडे 100 मी द्वितीय
शुभम बेहाडे 200 मी प्रथम
शुभम बेहाडे गोळाफेक प्रथम

17 वर्ष मुले

कृष्णा घाडगे 3000मी द्वितीय
भूषण काळे उंचऊडी द्वितीय


अजून बातम्या वाचा..

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन

मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...

read more
.