loader image
[ays_poll id=7]

पंचवटी एक्स्प्रेस : MST आणि अनारक्षित तिकीटाबाबत प्रवाशांसाठी खुशखबर! !

Dec 23, 2021


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या प्रवासासाठी आरक्षित तिकीटाची अट ठेवली आहे मात्र २५ डिसेंबर पासुन मनमाड-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई पंचवटी एक्सप्रेस या गाडीत प्रवास करण्यासाठी हा नियम शिथिल करण्यात आला आहे. त्यासाठी आता ६ डबे अनारक्षित प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत. उदरनिर्वाहासाठी दैनंदिन नाशिक व मुंबई प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना या निर्णयामुळे काहीसा दिलासा मिळणार आहे.


अजून बातम्या वाचा..

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

जिल्हा परिषद निवडणूक मुदत वाढीसाठी राज्य निवडणुक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

स्थनिक स्वराज्य संस्था निवडणुकीची गुंतागुंत अधिकाधिक वाढत चालली असून आता राज्य निवडणूक आयोगाने...

read more
.