पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक विकास दादा काकडे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा मुरलिधर काकडे वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता त्यांचे राहते घर गुरुद्वारा रोड येथून निघेल. मनमाड ठिणगी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज,मनमाड मध्ये प्रवेशोत्सव साजरा.
मनमाड :- एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेज, मनमाड मध्ये नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या...










