पल्लवी मंगल कार्यालयाचे संचालक विकास दादा काकडे यांच्या मातोश्री श्रीमती पुष्पा मुरलिधर काकडे वय ८५ यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा सायंकाळी ६ वाजता त्यांचे राहते घर गुरुद्वारा रोड येथून निघेल. मनमाड ठिणगी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
अॅड उमेशकुमार सरोदे यांची नांदगांव होमगार्ड समादेशक पदी निवड
नांदगाव : येथील सामाजीक कार्यकर्ते,(ग्रांमपंचायत सदस्य) होमगार्ड पथकातील अॅड उमेशकुमार सरोदे यांची...










