के. जी. एन. चैरिटेबल चे संस्थापक व जिल्हा मुस्लिम उत्कर्ष समिति चे जिल्हाध्यक्ष मा.नगरसेवक सादिक़ भाई पठान यांच्या विशेष प्रयत्नाने व नगरसेवक अमजद भाई पठान समाजसेवक आझाद भाई पठान यांच्या पुढाकाराने गरीब व होतकरु बिल्डिंग कामगारांना सुरक्षा किट प्रदान करण्यात आले.बिल्डिंग कामगार हे भालुर गट व मनमाड येथील असून. विशेष म्हणजे हे किट महिलानां देखील वितरित करण्यात आले आहे.हा उपक्रम 2017 पासून राबविण्यात येत आहे. आणि विशेष करून महिलांना प्राधान्य देऊन अजूनही वेगवेगळ्या योजना राबऊन तळागाळाच्या घटकापर्यंत पोहचविण्याचे मानस सादिक़ पठान यांनी व्यक्त केला.त्या वेळेस मोहसिन पठान, मोहसिन शेख,अफरोज तंबोली, अल्ताफ शाह, विकास अहिरे,अल्ताफ शेख, सलीम लाला, शफाफ शेख, तबरेज खान व अन्य उपस्तितित होते.
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे महाराष्ट्र तील पूरग्रस्ता साठी वस्तू स्वरूपात मदती चे आवाहन
मनमाड शहरात गेल्या 1997 पासून सलग 29 वर्ष आम्ही परंपरा पाळतो..!! आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे...





