loader image
[ays_poll id=7]

आ. निलेश राणेंना निलंबित करा – आमदार कांदे यांची मागणी

Dec 28, 2021

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत वादग्रस्त विधान करणाऱ्या आ.राणेंना तत्काळ निलंबित करण्याची मागणी काल नांदगाव तालुक्याचे शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत केली. बाळासाहेब ठाकरे हे आम्हा सर्व शिवसैनिकांचे दैवत आहेत आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्य हे सुध्धा आम्हास दैवताप्रमानेच आहे म्हणून जर कोणी आमच्या दैवताबद्दल, नेत्यांबद्दल अपशब्द काढत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही असेही कांदे यांनी विधानसभेत ठासून सांगितले.आमदार कांदे यांच्या मागणीला इतर आमदारांनी एकमुखी पाठिंबा दिला.

अजून बातम्या वाचा..

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे संविधान प्रस्ताविका वाचन करून 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करण्यात आले,

  मनमाड :- 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिवस म्हणून संपूर्ण भारतासोबत जगभरात देखील साजरा केला...

read more
करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

करुणा गाढे, खुशाली गांगुर्डे जयराज परदेशी यांची आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

मनमाड - आचार्य नागार्जुन विद्यापीठ गुंटूर आंध्रप्रदेश येथे २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०२४ दरम्यान...

read more
.