लसीकरणाचा टक्का वाढविण्यासाठी आता नाशिक महानगर पालिकेने ओळखीचा पुरावा असावा ही अट शिथिल करत ज्या नागरिकांकडे ओळखीचा कुठलाही पुरावा नसला तरीही अशा नागरिकांचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला असून अशा नागरिकांची कोव्हीन ॲपवर स्वतंत्रपणे नोंदणी केली जात आहे. कोणताही नागरिक कोरोणा प्रतिबंधात्मक लशीपसून वंचित राहू नये म्हणून महापालिकेतर्फे शहरातील बेघर, गोदावरी पटांनगणवरील बेघर नागरिकांसाठी लसीकरण शिबिराचे आयोजन केले जात आहे
मेघा आहेरची ‘सुवर्ण’ भरारी
भोपाळ येथे सुरू असलेल्या साउथ वेस्ट आंतर विद्यापीठ वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाड येथील जय भवानी...









