loader image
[ays_poll id=7]

रेल्वेचा मेगब्लॉक – १ ते ९ जानेवारी दरम्यान नाशिक मार्गावरच्या १८ गाड्या रद्द!

Dec 30, 2021


मुंबई कळवा – दिवा दरम्यान रेल्वेचा मेगाब्लॉक असल्यामुळे १ जानेवारी ते ९ जानेवारी या काळात मनमाड – नाशिक मार्गावरच्या १८ रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाड्या केल्या आहे रद्द

* नांदेड – मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस १ व २ जानेवारी रोजी धावणार नाही.

*जालना – मुंबई – जालना अप – जनशताब्दी एक्स्प्रेस ही गाडी २ जानेवारीला रद्द करण्यात आली आहे.

* मनमाड – मुंबई – मनमाड पंचवटी एक्स्प्रेस ही गाडी २ जानेवारी, ८ जानेवारी आणि ९ जानेवारी रोजी रद्द करण्यात आली आहे.

*मुंबई – आदिलाबाद – मुंबई नंदीग्राम एक्स्प्रेस ही गाडी २ व ३ तसेच ८ व ९जानेवारी रोजी धावणार नाही.

* नागपूर – मुंबई – नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी १ व २ तसेच ७ ते १० जानेवारी रोजी धावणार नाही.

* मुंबई – जालना जनशताब्दी अप – डाऊन ही गाडी ८ व ९ जानेवारी रोजी रद्द.

* मुंबई – नांदेड – मुंबई एक्स्प्रेस ८ ते १० जानेवारी तसेच नांदेड – मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस ७ ते ९ जानेवारी रोजी धावणार नसल्याने प्रवशाना अनेक संकटांना सामोरे जावे लागेल


अजून बातम्या वाचा..

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

भाजपा मनमाड शहर मंडल तर्फे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिन निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन

मनमाड - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर 2014 मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
.