शिंगवे ता. चांदवड येथे काल चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात आली .याप्रसंगी अंबादास ठोंबरे,किरण बोरसे,गंगाधरजी बीडगर,नितीन पवार,आत्माराम खताळ, किरण गायकवाड,अनिल मढे,दत्तू गुंड,प्रवीण एलिंजे,संदीप मोरे तसेच दत्ताचे शिंगवे आणि मतोबाचे शिंगवे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
फलक रेखाटन दि.६ एप्रिल २०२५ श्रीराम नवमी
भगवान विष्णूंचा सातवा अवतार असणाऱ्या प्रभू श्रीराम यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी रोजी दुपारी १२...







