शिंगवे ता. चांदवड येथे काल चांदवड देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ.राहुल आहेर यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या पुलाच्या कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन कामाला सुरुवात करण्यात आली .याप्रसंगी अंबादास ठोंबरे,किरण बोरसे,गंगाधरजी बीडगर,नितीन पवार,आत्माराम खताळ, किरण गायकवाड,अनिल मढे,दत्तू गुंड,प्रवीण एलिंजे,संदीप मोरे तसेच दत्ताचे शिंगवे आणि मतोबाचे शिंगवे येथील ग्रामस्थ उपस्थित होते.
आकांक्षा व्यवहारे ने पटकावले दोन सुवर्णपदक
भारतीय क्रीडा प्राधिकरण भारतीय वेटलिफ्टिंग संघटना यांचे सयुंक्त विद्यमाने आयोजित अस्मिता खेलो...









