ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन मनमाड तर्फे असोसिएशन च्या नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय इंजीनियरिंग कारख़ाना येथे झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून झोनल कार्यकारिणी सदस्य विजय भाऊ गेडाम, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, जेष्ठ कार्यकर्ते संजय केदारे, फकिरा सोनवणे आदि उपस्थित होते.
भारतीय स्वातंत्र्यला ७५वर्ष पुर्ण झाले आहे त्या निमित्ताने हे दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये लाल किल्लाचे छायाचित्र आहे.
यावेळी संतोष सावंत, विनोद झोडपे, सुनिल सोनवणे, अनिल अहिरे, किरण आहीरे, किरण वाघ, दिपक अस्वले,सागर साळवे,दिपक राऊत, विशाल त्रिभुवन,अर्जुन बागुल, प्रशांत मोरे, पंढरीनाथ पठारे, सिद्धार्थ निकम, दिलिप बनसोडे, कल्याण धिवर आदी उपस्थित होते.
राशी भविष्य : २६ऑगस्ट २०२५ – मंगळवार
मेष: आज तुमच्यासाठी चांगला दिवस आहे. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही निर्णय घेण्याची क्षमता वाढेल....





