नांदगाव शहर शिवसेना महिला आघाडी च्या वतीने सिंधुताईं सपकाळ यांना भावपूर्ण वातावरणात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शिवसेना आमदार संपर्क कार्यालय नांदगाव येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थित महिलांनी सिंधुताई सपकाळ यांच्या प्रतिमेला पुष्पहार व फुले अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास शिवसेना महिला आघाडी नांदगाव शहराध्यक्ष सौ.रोहिणी मोरे,सौ भारती बोरसे,सौ.स्मिता दंडगव्हाळ, सौ योगिता भाबड, सौ पंकजा चांडक, सौ.राजकुमारी गोपलानी, सौ प्रिया पांडे, सौ रुपाली बडजाते, सौ जयश्री डोळे, तजमुल सय्यद, योगिता सोनवणे, शिवसेना महिला विधानसभा संघटक निलोफर बेग,सौ. सोनिया सोर, सौ जया जगताप.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी व पोलीस कर्मचारी शहीद – अनंतनाग येथील घटना
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन लष्करी अधिकारी, पोलीस ठार...










